प्र. मी beginner आहे. मी join करून शिकू शकतो/शकते का?
हो, नक्की. हा basic-level introductory webinar आहे. शिकण्यासाठी पूर्वीचा अनुभव किंवा ज्ञान आवश्यक नाही.
प्र. Webinar ची recording मिळेल का?
नाही. हा एकदाच होणारा live webinar आहे, त्यामुळे recording दिली जाणार नाही.
प्र. Webinar साठी फी का आहे?
₹9 ची नाममात्र फी ही तुमच्या commitment साठी आहे. हा basic-level webinar प्रामाणिकपणे attend करणार्यांसाठीच राखीव राहावा आणि non-serious लोकांना फिल्टर करण्यासाठी. ही फी फक्त या webinar साठीच आहे.
आम्ही फक्त शैक्षणिक माहिती देतो; आर्थिक सल्ला देत नाही. कायद्यानुसार, आमच्या कल्पना, माहिती, साधने किंवा संकल्पना वापरून तुम्हाला ठराविक परिणाम मिळतील किंवा कमाई होईल अशी कोणतीही हमी आम्ही देऊ शकत नाही. विद्यार्थींच्या प्रतिक्रिया फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहेत; त्या सर्वांसाठी लागू पडतीलच असे नाही. तुमचे परिणाम वेगळे असू शकतात.
SEBI नोंदणी आणि NISM प्रमाणपत्र यामुळे कोणत्याही मध्यस्थाची कामगिरी हमीशीर ठरत नाही किंवा गुंतवणूकदारांना निश्चित परतावा मिळेल अशी खात्री देत नाही.
शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.
Aniket Prakashbhai Nemade | SEBI Registered Research Analyst INH000021933